0
SKU: BDAVMAR ,

बायबल: देवाचे अचूक वचन

लेखक: जेम्स नायस्मिथ

बायबलवर आपण विश्वास ठेऊ शकतो काय? त्यात जे काही लिहिलेले आहे त्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो काय? त्यात काही चुका नि परस्परविरोधी विधाने आहेत काय?

लेखकाचा पूर्ण विश्वास आहे की बायबल हे अचूक आणि विश्वसनीय आहे. अचूक याचा अर्थ चुकांपासून मुक्त आणि विश्वसनीय याचा अर्थ फसवणुकीपासून मुक्त असा होय. जेव्हा आपण म्हणतो बायबल अचूक आहे तेव्हा त्याचा अर्थ हाच होतो की ते सर्वार्थाने सत्य आणि चूक नसलेले आहे. जेव्हा ते विश्वसनीय म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्याच्यावर आपण पूर्ण भरवसा, विश्वास टाकू शकतो; ते विश्वासघातकी नाही.

Tags: ,

20.00

Availability:

In stock

Description

(३४ पाने)

जेम्स नायस्मिथ हे वैद्यकीय डॉक्टर असून ओंटारिओ येथे बायबलचे शिक्षक आहेत. वरील प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे ह्या पुस्तिकेत थोडक्यात मांडली आहेत.

Additional information

Weight 38 g
Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बायबल: देवाचे अचूक वचन”

Your email address will not be published. Required fields are marked *