Catalogue
- You cannot add "आध्यात्मिक जीवनासाठी पुस्तके (मराठी)" to the cart because the product is out of stock.
वासनेची समस्या
₹20.00
लेखक: विल्यम मॅकडॉनल्ड
कोणत्याही समस्येला तोंड देताना नेमकी समस्या काय आहे हे ओळखून घेणे उचित ठरते. विल्यम मॅकडॉनल्ड यांनी अनेक वर्षे पुष्कळ तरुण लोकांना सल्ला दिला आणि शास्त्र लेखांतून उत्तरे देऊन त्यांना मदत केली. ह्या पुस्तिकेत लेखकाने समस्येचे मूळ कारण दाखवून ती समजण्यास मदत केली आहे. ती कशी टाळावी आणि अपयशाच्या परिस्थितीत काय करावे हे सांगितले आहे. किशोरवयीन मुलांनाही खास मार्गदर्शन केले आहे. ही पुस्तिका किशोरवयीन मुलांना व तरुणांना तर उपयोगी पडेलच पण पालकांनाही आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्यास तिची मदत होईल.
Out of stock
Description
(२२ पाने)
Additional information
| Weight | 30 g |
|---|---|
| Language | मराठी |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Product categories
Discounted Books
-
Successful Christian Parenting₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. -
Drawing Near: Daily Readings for a Deeper Faith₹300.00Original price was: ₹300.00.₹200.00Current price is: ₹200.00. -
-
-
God's Design for Marriage: Premarital Edition₹250.00Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
Featured Products
-
The Master's Plan for the Church ₹300.00 -
-
NEW 8 Book SET, Brief Studies on Church History: Forerunners of the Faith₹2,070.00Original price was: ₹2,070.00.₹2,000.00Current price is: ₹2,000.00. -
God's High Calling for Women ₹95.00 -
How to Study the Bible ₹150.00






Reviews
There are no reviews yet.