0
SKU: TWMAR

खरी उपासना

लेखक: जॉन मॅकआर्थर
अनुवादः विनोदकुमार बोर्डे

जॉन मॅकार्थर यांच्या जागतिक सेवाकार्याचा गाभा, त्यांचे बायबलमधून वचना?वचनाचे विवरण करून शिकवणे व उपदेश करणे यामध्ये आहे. अशा त्यांच्या उपदेशांतून खोलवर केलेल्या अभ्यासाचा ?खरी उपासना? हा एक भाग आहे.

“खरी उपासना” या पुस्तकाद्वारे उपासनेसंबंधी असलेल्या तुमच्या वृत्तीचे परिक्षण करण्यास तुम्हाला मदत होईल. हे परखड शिक्षण तुम्हाला जिवंत देवाची खरी उपासना करणे म्हणजे काय हे दाखवून देईल. उपासना म्हणजे उपदेशाद्वारे किंवा संगीताद्वारे काहीतरी मिळणे किंवा फक्त आशिर्वादित होणे असेनाही. उपासना म्हणजे आपण स्वतःला देवाला वाहून घेणे.

“खरी उपासना” हा अभ्यास तुम्हाला वैयक्तिक तसेच गटात्मक बायबल अभ्यासाकरिता उपयोगी पडेल अशी आमची खात्री आहे. प्रत्येक विश्र्वासणाऱ्याकरिता हा एक प्रभावी संदेश आहे.

Tags: ,

100.00

Availability:

In stock

Description

(१३६ पाने)

लेखक: जॉन मॅकआर्थर
अनुवादः विनोदकुमार बोर्डे

जॉन मॅकआर्थर हे सन व्हॅली कॅलिफोर्निया येथील ग्रेस कम्युनिटी चर्चचे पाळक आहेत. ते पवित्र शास्त्राचे निरुपणकार , अनेक सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. द मास्टर्स कॉलेज अॅन्ड सेमिनरीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे ध्वनिफितींच्या द्वारे होणारे सेवाकार्य आणि “ग्रेस टू यू” हा आकाशवाणीवरील रोजचा कार्य्क्राम आंतरराष्ट्रीय स्तरावरील लक्षावधी लोकांपर्यंत पोचत आहे.

Additional information

Weight 178 g
Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खरी उपासना”

Your email address will not be published.