0
SKU: 27SERIES3MAR

पुस्तक 3: देवाच्या कुटुंबात फलदायी होणे

फळ देण्यासाठी झाडाला भक्कम मुळे असण्याची गरज आहे

जे व्हा झाड मूळ धरते, दृढ होते आणि फांद्या पसरू लागते तेव्हा ते लवकरच फळ देऊ लागते. तुमचेही तसेच होत असते. ख्रिस्तामध्ये तुमचे जीवन मुळावण्याची जशी तुम्ही निवड कराल तसे तुम्ही फक्त दृढ होणार एवढेच नाही तर फळही देऊ लागाल.

तुमच्या मित्रांना व शेजाऱ्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी एका सोप्या व प्रभावी पद्धतीत तुम्हाला चालवताना हे २:७ मालिकेचे तिसरे पुस्तक तुम्हाला देवाच्या कुटुंबाचा फलदायी सभासद होण्यास मदत करील. त्याचवेळी तुमच्या दररोजच्या जीवनातून ख्रिस्ताच्या चारित्र्याचे सहजपणे कसे प्रतिबिंब पडेल हे तुम्ही शिकाल.

शिष्यत्वासाठी असलेल्या बायबलनुसार व व्यावहारिक दृष्टिकोनामुळे या अभ्यासक्रमाद्वारे दीर्घ व जीवन बदलून टाकणारे परिणाम घडून येतील, ते असे:

  • ख्रिस्ताशी उघडपणे जडलेले असणे.
  • प्रभावीपणे वचनावर मनन करण्यास शिकणे.
  • अख्रिस्ती मित्रांसाठी असलेली तुमची कळकळ पल्लवित करणे.
  • तुमच्या गटातील सदस्यांशी वाढती सद्भावना.
Tags: ,

300.00

Availability:

Out of stock

Description

(१०७ पाने)

नवी २:७ मालिका
पुस्तक 3: देवाच्या कुटुंबात फलदायी होणे

द नॅव्हीगेटर्स ची सुरुवात त्याचे संस्थापक ड्रॉसन ट्रॉटमन यांनी केली. त्यांचा विश्वास होता की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आपला विश्वास व्यक्त करू शकून इतरांना शिष्य बनवण्याची क्षमता आहे. गेल्या ६५ हून अधिक वर्षांत नॅव्हीगेटर्स लोकांपर्यंत पोचून, शिष्य तयार करून, ख्रिस्त समजण्यासाठी व त्याच्याबद्दल सांगण्यासाठी लोकांना सज्ज करत आहे. जेथे लोक राहतात तेथे ते पोचतात. म्हणजे बाजारात, सैन्याचा तळ असेल तिथे, कॉलेजच्या परिसरात, चर्चमध्ये किंवा घरामध्ये. नॅव्हीगेटर्सने १०० हून अधिक देशांमध्ये ख्रिस्ताशी एकनिष्ठता हा केंद्रभूत विषय बनवलेला आहे. नॅव्हीगेटर्स यांची सेवा कॉलोराडो स्प्रिंग्ज येथून केली जाते.

Additional information

Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुस्तक 3: देवाच्या कुटुंबात फलदायी होणे”

Your email address will not be published.