0

New Navigators 2:7 Series Discipleship Set (Marathi) नवी २:७ मालिका (सेट)

नवी २:७ मालिका

पुस्तक १: देवाच्या कुटुंबात दृढ होत राहणे
देवाबरोबरची तुमची वाटचाल दृढ होण्यासाठी वैयक्तिक शिष्यत्वाचा अभ्यासक्रम

पुस्तक २: देवाच्या कुटुंबात खोल मुळावणे
देवाबरोबरची तुमची वाटचाल दृढ होण्यासाठी वैयक्तिक शिष्यत्वाचा अभ्यासक्रम

पुस्तक ३: देवाच्या कुटुंबात फलदायी होणे
देवाबरोबरची तुमची वाटचाल दृढ होण्यासाठी वैयक्तिक शिष्यत्वाचा अभ्यासक्रम

Tags: ,

300.00

Availability:

Out of stock

Description

द नॅव्हीगेटर्स ची सुरुवात त्याचे संस्थापक ड्रॉसन ट्रॉटमन यांनी केली. त्यांचा विश्वास होता की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आपला विश्वास व्यक्त करू शकून इतरांना शिष्य बनवण्याची क्षमता आहे. गेल्या ६५ हून अधिक वर्षांत नॅव्हीगेटर्स लोकांपर्यंत पोचून, शिष्य तयार करून, ख्रिस्त समजण्यासाठी व त्याच्याबद्दल सांगण्यासाठी लोकांना सज्ज करत आहे. जेथे लोक राहतात तेथे ते पोचतात. म्हणजे बाजारात, सैन्याचा तळ असेल तिथे, कॉलेजच्या परिसरात, चर्चमध्ये किंवा घरामध्ये. नॅव्हीगेटर्सने १०० हून अधिक देशांमध्ये ख्रिस्ताशी एकनिष्ठता हा केंद्रभूत विषय बनवलेला आहे. नॅव्हीगेटर्स यांची सेवा कॉलोराडो स्प्रिंग्ज येथून केली जाते.

२.७ मालिकेच्या अधिक माहितीसाठी व प्रशिक्षण सत्रासाठी खालील पत्यावर संपर्क साधा:
लव्ह महाराष्ट्र,
घर क्र. १७७२, भीमपुरा गल्ली क्र. २३,
बाबाजान चौकाजवळ, पुणे ४११००१. महाराष्ट्र
दूरध्वनी: ०२०-२६३४०५५३
ई-मेल: lovemaharastra@gmail.com

Additional information

Weight 954 g
Language

मराठी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “New Navigators 2:7 Series Discipleship Set (Marathi) नवी २:७ मालिका (सेट)”

Your email address will not be published. Required fields are marked *