Catalogue
“How to Study the Bible” has been added to your cart. View cart
पुस्तक 2: देवाच्या कुटुंबात खोल मुळावणे
₹300.00
“त्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हांस शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत जाणारे आणि निरंतर उपकारस्तुती करणारे व्हा.” कलसै. २:७
जे व्हा एखादे झाड मूळ धरते व जमिनीत खोलवर रुजू लागते तेव्हा ही कृती लवकरच जमिनीवर दिसून येऊ लागते. नव्या फांद्याचे अंकुर फुटतात. कोवळी, हिरवी पाने दिसू लागतात. खोडसुद्धा बळकट होते, वादळाला अधिक चांगला मुकाबला देऊ शकते. मुळांमुळे झाड कणखर आणि फलद्रूप बनते. तुमचेही असेच होत असते. जितके तुम्ही तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये खोलवर रुजवता तितके तुम्ही दृढ होत राहणार.
२:७ मालिकेच्या प्रत्येक पुस्तकाचे दुहेरी लक्ष्य आहे — वैयक्तिक वाढ आणि ख्रिस्तामधील तुमच्या जीवनाबद्दल इतरांना सांगणे. या अभ्यासक्रमामध्ये प्रथम ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू कसे बनवावे यासंबंधी तुम्ही शिकाल. आणि मग तुम्हाला समजेल की तुमच्या आध्यात्मिक जीवनाकडे पुनरावलोकन करून इतरांना सांगणे किती सोपे आहे. शिष्यत्वासाठी असलेल्या बायबलनुसार व व्यावहारिक दृष्टिकोनामुळे या अभ्यासक्रमाद्वारे दीर्घ व जीवन बदलून टाकणारे परिणाम घडून येतील, ते असे:
- देवाशी जवळचा नातेसंबंध.
- देवाचे वचन पाठ करण्याची इच्छा व पद्धत.
- एक सलग्न उपयोगी अशी वैयक्तिक साक्ष.
- प्रार्थनेमध्ये एक दिवस घालवण्याची क्षमता.
Out of stock
Description
(११८ पाने)
नवी २:७ मालिका
पुस्तक 2: देवाच्या कुटुंबात खोल मुळावणे
द नॅव्हीगेटर्स ची सुरुवात त्याचे संस्थापक ड्रॉसन ट्रॉटमन यांनी केली. त्यांचा विश्वास होता की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आपला विश्वास व्यक्त करू शकून इतरांना शिष्य बनवण्याची क्षमता आहे. गेल्या ६५ हून अधिक वर्षांत नॅव्हीगेटर्स लोकांपर्यंत पोचून, शिष्य तयार करून, ख्रिस्त समजण्यासाठी व त्याच्याबद्दल सांगण्यासाठी लोकांना सज्ज करत आहे. जेथे लोक राहतात तेथे ते पोचतात. म्हणजे बाजारात, सैन्याचा तळ असेल तिथे, कॉलेजच्या परिसरात, चर्चमध्ये किंवा घरामध्ये. नॅव्हीगेटर्सने १०० हून अधिक देशांमध्ये ख्रिस्ताशी एकनिष्ठता हा केंद्रभूत विषय बनवलेला आहे. नॅव्हीगेटर्स यांची सेवा कॉलोराडो स्प्रिंग्ज येथून केली जाते.
Additional information
| Language | मराठी |
|---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Product categories
Discounted Books
-
The Doctrines of Grace: Rediscovering the Evangelical Gospel₹200.00Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00. -
-
New Navigators 2:7 Series Discipleship Set (Marathi) नवी २:७ मालिका (सेट)₹900.00Original price was: ₹900.00.₹300.00Current price is: ₹300.00. -
-
Featured Products
-
-
Essential Christian Doctrine - A Handbook on Biblical Truth HARDCOVERRated 5.00 out of 5₹500.00Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
How to Study the Bible ₹150.00 -
11 Book SET for Disciple Making: Fundamentals of the Faith₹1,200.00Original price was: ₹1,200.00.₹450.00Current price is: ₹450.00. -






Reviews
There are no reviews yet.