पौलाचे तीम्थ्याला दुसरे पत्र
लेखक: जॉन मॅकआर्थर
अनुवाद: कमला र. पारखे
मॅकआर्थर लिखित नव्या कराराचा भाष्यग्रंथ
पौलाचे तीम्थ्याला दुसरे पत्र
₹100.00 – ₹125.00
Description
(२९८ पाने)
लेखक: जॉन मॅकआर्थर
अनुवाद: कमला र. पारखे
जॉन मॅकआर्थर हे सन व्हॅली कॅलिफोर्निया येथील ग्रेस कम्युनिटी चर्चचे पाळक आहेत. ते पवित्र शास्त्राचे निरुपणकार , अनेक सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. द मास्टर्स कॉलेज अॅन्ड सेमिनरीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे ध्वनिफितींच्या द्वारे होणारे सेवाकार्य आणि “ग्रेस टू यू” हा आकाशवाणीवरील रोजचा कार्य्क्राम आंतरराष्ट्रीय स्तरावरील लक्षावधी लोकांपर्यंत पोचत आहे.
Reviews
There are no reviews yet.