Catalogue
“The Expulsive Power of a New Affection: Discover the Secret to Defeating Lustful Worldly Desires – Booklet” has been added to your cart. View cart
पुस्तक 1: देवाच्या कुटुंबात दृढ होत राहणे
₹300.00
सुदृढ वाढ होण्यासाठी, झाडाला जीवन देणाऱ्या जमिनीत खोलवर मुळे रुजवावी लागतात.
जे व्हा एखादे झाड मूळ धरते व जमिनीत खोलवर रुजू लागते तेव्हा ती कृती लवकरच जमिनीवर दिसून येऊ लागते. नव्या फांद्याचे अंकुर फुटतात. कोवळी हिरवी पाने दिसू लागतात. फांदीसुद्धा बळकट होते, वादळाला अधिक चांगला मुकाबला देऊ शकते. मुळांमुळे झाड कणखर आणि फलदायी बनते.
तुमचेही असेच होत असते. जितके तुम्ही तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये खोलवर रुजवता तितके तुम्ही दृढ होत राहणार. समृध्द बायबल अभ्यासाद्वारे, वचनांचे पाठांतर करण्याद्वारे आणि गटांमध्ये देवाणघेवाण करण्याद्वारे तुमच्या ख्रिस्ती जीवनात तुम्हाला खोल पाया घालण्यास मदत व्हावी म्हणून २:७ मालिकेच्या या पहिल्या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे. शिष्यत्वासाठी असलेल्या बायबलनुसार व व्यावहारिक दृष्टिकोनामुळे या अभ्यासक्रमाद्वारे दीर्घ व जीवन बदलून टाकणारे परिणाम घडून येतील, ते असे:
- देवाशी जवळचे नातेसंबंध.
- प्राधान्यासंबंधी अधिक तीव्र जाणीव.
- अख्रिस्ती मित्रांसाठी असलेली तुमची कळकळ पल्लवित करणे.
- तुमच्या गटातील सदस्यांशी वाढती सद्भावना.
Out of stock
Description
(१४३ पाने)
नवी २:७ मालिका
पुस्तक १: देवाच्या कुटुंबात दृढ होत राहणे
द नॅव्हीगेटर्स ची सुरुवात त्याचे संस्थापक ड्रॉसन ट्रॉटमन यांनी केली. त्यांचा विश्वास होता की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीमध्ये आपला विश्वास व्यक्त करू शकून इतरांना शिष्य बनवण्याची क्षमता आहे. गेल्या ६५ हून अधिक वर्षांत नॅव्हीगेटर्स लोकांपर्यंत पोचून, शिष्य तयार करून, ख्रिस्त समजण्यासाठी व त्याच्याबद्दल सांगण्यासाठी लोकांना सज्ज करत आहे. जेथे लोक राहतात तेथे ते पोचतात. म्हणजे बाजारात, सैन्याचा तळ असेल तिथे, कॉलेजच्या परिसरात, चर्चमध्ये किंवा घरामध्ये. नॅव्हीगेटर्सने १०० हून अधिक देशांमध्ये ख्रिस्ताशी एकनिष्ठता हा केंद्रभूत विषय बनवलेला आहे. नॅव्हीगेटर्स यांची सेवा कॉलोराडो स्प्रिंग्ज येथून केली जाते.
Additional information
Language | मराठी |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Product categories
Discounted Books
-
Drawing Near: Daily Readings for a Deeper Faith
₹300.00Original price was: ₹300.00.₹200.00Current price is: ₹200.00. -
11 Book SET for Disciple Making: Fundamentals of the Faith
₹1,200.00Original price was: ₹1,200.00.₹450.00Current price is: ₹450.00. -
A Biblical Case for Cessationism
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00. -
Strength for Today: Daily Readings for a Deeper Faith
₹300.00Original price was: ₹300.00.₹200.00Current price is: ₹200.00. -
Twelve Unlikely Heroes: How God Commissioned Unexpected People in the Bible and What He Wants to Do with You
₹200.00Original price was: ₹200.00.₹150.00Current price is: ₹150.00.
Featured Products
-
How to Study the Bible ₹150.00
-
Because the Time is Near: John MacArthur Explains the Book of Revelation
₹300.00Original price was: ₹300.00.₹275.00Current price is: ₹275.00. -
God's High Calling for Women ₹95.00
-
-
Reviews
There are no reviews yet.