SKU: MPCMAR

प्रभुने आपल्या मंदलीसाठी केलेले योजना

लेखक: जॉन मॅकआर्थर
अनुवाद: विद्यालक्ष्मी गोठोस्कर

“देवाच्या गौरवासाठी  असलेली  संस्था ” हाच  स्वतःबद्दल  मंडळीचा  दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक  आहे .

आणि हीच करण्यासाठी स्थानिक मंडळीने कोणाचीही खुशामत न करणे पवित्र शास्त्रातील नेतृत्वाविषयीच्या तत्वांना धरून राहणे अगत्याचे आहे असा दावा जॉन मॅकआर्थर करतात.

मंडळीचे नेतृत्व करण्याची सेवा जेष्ठत्वानुसार, पैशाने खरेदी करून, किंवा कुटुंबाच्या वारसाह्क्काने मिळावी असा ख्रिस्ताचा उद्देश कधीच नव्हता. त्याने मंडळीच्या नेत्यांची तुलना मठांची व्यवस्था पाह्नार्यांशी कधीच केली नाही. मंडळीचे नेते त्याला नेहमीच साध्याभोळ्या मेंद्पालान्सारखे वाटले. प्रसिद्धीचे वलय लाभलेल्यांशी नाही तर कामकरी सेवकांशी त्यांची तुलना केलेली आहे.

मंडळीचे नेतृत्व या विषयावरील आपल्या सर्वोत्तम साहियाम्धून जॉन मॅकआर्थर मंडळीला नेतृत्व या विषयावर महत्वपूर्ण प्रभावी मार्गदर्शन करतात. सदर पुस्तक हे पाळकवर्ग आणि वादिलवर्ग ह्यांनी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच मंडळी घडविण्यामागचा देवाचा उद्देश साध्य झाल्याचे पाहण्याची इच्छा असण्यारा कोणालाही हे पुस्तक उपयुक्त आहे.

 

Tags: ,

100.00

Availability:

Out of stock

Description

(३४७ पाने)

“देवाच्या गौरवासाठी  असलेली  संस्था ”
हाच  स्वतःबद्दल  मंडळीचा  दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक  आहे .

जॉन मॅकआर्थर हे सन व्हॅली कॅलिफोर्निया येथील ग्रेस कम्युनिटी चर्चचे पाळक आहेत. ते पवित्र शास्त्राचे निरुपणकार , अनेक सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. द मास्टर्स कॉलेज अॅन्ड सेमिनरीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे ध्वनिफितींच्या द्वारे होणारे सेवाकार्य आणि “ग्रेस टू यू” हा आकाशवाणीवरील रोजचा कार्य्क्राम आंतरराष्ट्रीय स्तरावरील लक्षावधी लोकांपर्यंत पोचत आहे.