1

यशस्वी ख्रिस्ती संगोपन

तुमच्या मुलाला काळजीने, ममतेने आणि विवेकाने वाढवणे

डॉ. जॉन मॅकआर्थर ह्यांचाबरोबर मुलाना कसे वाढवावे ते शिकून घ्या. आपले पवित्र शास्त्र हाती घ्या आणि आजच्या काळातील एका महान ख्रिस्ती शिक्षकाच्या पायाशी बसून बहुमोल मार्गदर्शन घ्या यशस्वी ख्रिस्ती संगोपन हे लहान मुलाना वाद्वन्याविषयिच्या लोकप्रिय साहित्यासरखे नाही; ते खूप काही देतो म्हणतात पण देत काहीच नाहीत. येथे तसे नाही.

बल्संघोपन, मुलाना  वाढवणे याविषयी पवित्र शास्त्र प्रत्यक्ष काय शिकवते ते समजून घेणे व त्याप्रमाणे  वागणे ख्रिस्ती  लोकांना आज अत्यंत  अगत्याचे आहे.

या पुस्तकात कुटुंबजीवन, मुलांचे संगोपन याविषयीची काही सूत्रे व आराखडे दिलेले नाहीत. पालकपणाची ही नवी पद्धतही नाही. हे बलमानसशस्त्रावरचे पुस्तकही नाही येथे बालसंगोपन, मुलांचे पालनपोषण करण्याची पवित्र शास्त्रातील काळाच्या कसोटीवर उतरलेली तत्वे स्पष्टपणे, काळजीपुर्वक  मांडली आहेत. देवासमोर आपले कर्तव्य कोणते ते आइवदिलांना समजावून देणे व त्यांना आपल्या मुलांना प्रभूच्या मार्गात वादव्न्यास सहाय्य करणे हेच या पुस्तकाचे ध्येय  आहे.

 

Tags: ,

100.00

Availability:

Out of stock

Description

(२२३ पाने)

मुलाना वाद्वन्याविषयी साफ चुकीची माहिती देणार्या पुस्तकांची आज बाजारात रेलचेल आहे. मुलाना वाद्वन्याविषयी तथाकथित ख्रिस्ती मार्गदर्शन करणार्या साहित्याचा जणु महापूर आला आहे. पण खरोखरी पवित्र शास्त्रानुसार असलेली मार्गदर्शक साधने क्वचितच कोठे मिळतात.  जॉन मॅकआर्थर

जॉन मॅकआर्थर हे सन व्हॅली कॅलिफोर्निया येथील ग्रेस कम्युनिटी चर्चचे पाळक आहेत. ते पवित्र शास्त्राचे निरुपणकार , अनेक सुप्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत. द मास्टर्स कॉलेज अॅन्ड सेमिनरीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे ध्वनिफितींच्या द्वारे होणारे सेवाकार्य आणि “ग्रेस टू यू” हा आकाशवाणीवरील रोजचा कार्य्क्राम आंतरराष्ट्रीय स्तरावरील लक्षावधी लोकांपर्यंत पोचत आहे.